NHM Recruitment: 'या' महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगर पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भूलतज्ञ, विशेषतज्ञ बालरोगतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. २५ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fuwm1xn
via IFTTT

Post a Comment

0 Comments