AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. ४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना AAI ची अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EJQprAK
via IFTTT

Post a Comment

0 Comments