नोटा छापण्याच्या कारखान्यात नोकरी आणि ९५ हजारपर्यंत पगार, आता वेळ घालवू नका 'ही' घ्या अर्जाची लिंक

Currency Note Press Recruitment: नाशिकच्या चलन नोट प्रेस येथे विविध पदंची भरती केली जाणार आहे. चलन नोट प्रेसमध्ये सुपरवायझरच्या एकूण २२ तर ज्युनिअर टेक्निशियनच्या एकूण १०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. १६ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9CE6Ygj
via IFTTT

Post a Comment

0 Comments