खुशखबर! जगभरात मंदीचे सावट पण भारतीय कंपन्यांमध्ये मेगाभरती

Mega recruitment:चालू महिन्यातही कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती होण्याची शक्यता आहे. 'टीमलीज'चे उपाध्यक्ष अनंता बालसुब्रह्मण्यम यांच्या मते महागाईचे प्रमाण घटल्याने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. कच्च्या मालाचे दर उतरल्याने कंपन्यांच्या उत्पादन खर्चातही घट झाली आहे. याशिवाय वाहतूक आणि पर्यटन उद्योगालाही बरकत आली आहे. त्यामुळे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती हाती घेतली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MCqjzBI
via IFTTT

Post a Comment

0 Comments