MPSC Recruitment: साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त

MPSC Recruitment:राज्य सरकारचे विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत. तरीही सरकारकडून काही हजार पदांच्या भरतीचा केविलवाणा प्रयत्न दरवर्षी केला जातो. या मुळेच कधीकधी १६६ पदांसाठी राज्यातील चार लाख विद्यार्थी अर्ज करतात. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातीच प्रसिद्ध होत नसल्याने विशिष्ट पदांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी शेवटी कंटाळून आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kjOT6L3
via IFTTT

Post a Comment

0 Comments