Also visit www.atgnews.com
PhD Rules: पीएचडी करणे झाले सोपे, यूजीसीचे नवे नियम जाणून घ्या
PhD Rules: पीएचडी करणे आता सोपे झाले आहे. यूनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजेच यूजीसीने या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार पीएचडीसाठी केवळ मास्टर डिग्रीची अनिवार्यता नसेल. ४ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम (FYUP) किमान ७.५ सीजीपीएसह पूर्ण केलेले उमेदवार पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय पीएचडी प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GYasJTy
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GYasJTy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments