Also visit www.atgnews.com
मुलींसाठी पहिली भारतीय शाळा उघडली, समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला; सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार
Savitribai Phule Birth Anniversary: ३ जानेवारी २०२२ ही भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. समाजसुधारक आणि महिलांसाठी काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. १९व्या शतकात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महत्वाच्या घटना जाणून घेऊया.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6QwMqPL
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6QwMqPL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments