Also visit www.atgnews.com
संशोधन आणि विकास आस्थापनेत भरती, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी
Research and Development Establishment Job: संशोधन आणि विकास आस्थापनेत ज्युनियर रिसर्च फेलो, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर, मेकॅनिकलच्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ६, ८ आणि १० फेब्रुवारी रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hDwnRXU
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hDwnRXU
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments