Also visit www.atgnews.com
अंगणवाडी सेविकांना दुहेरी आनंद, २० हजार पदे भरण्यासोबत मानधनही दुप्पट?
Anganwadi Sevika Salary:राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर २० हजार अंगणवाडी सेविकांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना इतरही सुविधा देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती हाती आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/x73TqGg
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/x73TqGg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments