बदलीसाठी दिलेले अपंग प्रमाणपत्र बोगस, ५२ शिक्षक निलंबित

Disability Certificate:प्रमाणपत्राच्या तुलनेत मेडिकल बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रात अपंग असल्याची टक्केवारी कमी आली आहे. त्यामुळे बनावट अपंग प्रमाणपत्र देऊन त्यात फसवणूक केल्याचा याचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या ५२ जणांना निलंबित केले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lwPudeY
via IFTTT

Post a Comment

0 Comments