Also visit www.atgnews.com
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रासाठी अर्जप्रक्रिया सुरू
SPPU:पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी शुल्कासह त्यांच्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक असल्याचे परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित पदवीदान समारंभात सहभागी होता येणार नसून, त्यांना पुरवणी पदवीदान समारंभासाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iSwJ1FW
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iSwJ1FW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments