Marathwada University: 'हॉलतिकीटशिवाय परीक्षा' प्रकरणी महाविद्यालयांना 'कारणे दाखवा' नोटीस

Marathwada University: विद्यापीठाच्या परीक्षेत सातत्याने होत असलेला गोंधळ बुधवारपासून सुरू झालेल्या पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेतही समोर आला आहे. विद्यार्थ्यांना वेळेत हॉलतिकीट मिळाले नसल्याने विद्यार्थी कॉलेजच्या ओळखपत्राचा वापर करून महाविद्यालयात गेले. त्यांनी पीआरएन नंबरवरून विना हॉलतिकीट परीक्षा दिली. सोमवारी सायंकाळनंतर महाविद्यालयात अनेकांना हॉलतिकीट मिळाले. काहींना मंगळवारी सकाळी मिळाले. या प्रकरणी विद्यापीठाने महाविद्यालयांवर कारवाई सुरू केली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oRjfkXI
via IFTTT

Post a Comment

0 Comments