National Voter Day 2023: लोकशाहीचा सर्वात मोठा सण, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व

National Voter Day: १८ वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. यामुळे आपल्या देशाची लोकशाही अधिक मजबूत राहीली आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी या दिवशी मतदारांना मतदानाची शपथ दिली जाते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BTJiWVn
via IFTTT

Post a Comment

0 Comments