ShareChat Layoff:शेअरचॅटमध्ये मोठ्या प्रमाणात कर्माचारी कपात, कंपनीने दिले 'हे' कारण

ShareChat Layoff: जागतिक मंदीचे पडसाद आता दिसू लागले आहेत. शेअरचॅटने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ अंकुश सचदेवा यांनी कर्मचार्‍यांना या कपातीबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'सध्या अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता पाहता, कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावी यासाठी आम्ही आमच्या साधारण २० टक्के प्रतिभावान पूर्णवेळ कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.'

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wpAXQbI
via IFTTT

Post a Comment

0 Comments