आता ही संधी सोडू नका, मिरा-भाईंदरमध्ये पालिकेत बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Mira Bhayndar Job: मिरा-भाईंदर पालिकेचा सुधारित आकृतीबंध २०१९ साली मंजूर झाला आहे. त्यानुसार सुमारे तीन हजार ८०० पदे मंजूर असून त्यापैकी एक हजार ३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने महापालिकांना रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अ, ब आणि क या गटातील महत्त्वाची ३३९ पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य सरकारला गेल्या महिन्यात सादर केला होता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jMfI6LO
via IFTTT

Post a Comment

0 Comments