'अग्निवीर' भरतीसाठी आता सामायिक प्रवेश परीक्षा

Agniveer CET: अग्निवीर भरतीसाठी पहिली ऑनलाइन चाचणी एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. नव्या बदलामुळे भरतीदरम्यान होणारी गर्दी कमी होईल आणि भरतीचे व्यवस्थापन व आयोजन सोपे होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BLyT6qA
via IFTTT

Post a Comment

0 Comments