Also visit www.atgnews.com
Good News: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, पदवीधरांनाही मिळणार मेट्रो प्रवासात सवलत
Discount on Metro Travel: महामेट्रोने अचानक वाढविलेल्या तिकीटदरामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. प्रवासीसंख्येतही घट झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट दर कमी करण्यासाठी महामेट्रोला निवेदनही दिले होते. ७ फेब्रुवारीपासून शालेय तसेच इयत्ता बारावीपर्यंतच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने तिकिट दरात ३० टक्के सवलत लागू केली होती. मेट्रोतून प्रवासासाठी असलेल्या प्रत्येक किमीच्या टप्प्यासाठी ही सवलत राहील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/N2D8wcI
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/N2D8wcI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments