MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयला विद्यार्थी न्यायालयात आव्हान देणार?

MPSC New Pattern: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एमपीएससी’च्या परीक्षेची नवी पद्धत २०२५पासून लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. आम्ही नव्या पद्धतीनुसार अभ्यासाची तयारी सुरू केली असल्याने आता नव्या पद्धतीनुसारच परीक्षा घ्याव्यात, अशीही मागणी विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने केली होती. यामुळे आता हे विद्यार्थी २०२३पासूनच नव्या पद्धतीने परीक्षा घ्यावी, यासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KBjUPIg
via IFTTT

Post a Comment

0 Comments