Also visit www.atgnews.com
Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या
Success Story:२००५मध्ये बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाऊसाहेब यांनी त्यांच्या संशोधनाची मांडणी केली होती. खरगपूर आणि बेंगळुरू येथे ‘आयआयटी’मध्ये झालेल्या कार्यशाळांमध्येही भाऊसाहेब यांनी प्रबंधवाचन केले. केंद्रीय विज्ञान संशोधन केंद्राची सीनिअर रिसर्च फेलोशिप त्यांना मिळाली. ‘फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ सेन्सर्स’च्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेत त्याच्या सादरीकरणाला पहिला आणि बेंगळुरूच्या स्पर्धेत कृत्रिम गंधसंवेदना पद्धतीबाबतच्या प्रबंधाला दुसरा पुरस्कार मिळाला होता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4PQ2ONw
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4PQ2ONw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments