पुणे महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अपडेट

PMC Job 2023: महापालिकेतर्फे ‘वर्ग १’, ‘वर्ग २’ आणि ‘वर्ग ३’मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने भरती केली जात आहे. महापालिकेच्या भरतीप्रक्रियेतील हा दुसरा टप्पा असून, पहिल्या टप्प्यात ४४८ जागा भरण्यात आल्या आहेत. या भरतीत सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक आदी पदे भरण्यात आली. ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन’मार्फत (आयबीपीएस) ही परीक्षा घेण्यात आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DczuF61
via IFTTT

Post a Comment

0 Comments