आतापर्यंत 'या' दिग्गजांना मिळाली डी.वाय. पाटील विद्यापीठाची डी.लीट पदवी, मुख्यमंत्र्यांनी वाचली यादी

CM Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून मानद डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचा ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bypMzxh
via IFTTT

Post a Comment

0 Comments