सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा शिक्षणावर परिणाम! वर्ग सुरू करा, अन्यथा बोंबाबोंब करण्याचा विद्यार्थ्याचा इशारा

School Students Video: दोन दिवसांमध्ये वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी साहेब तुम्ही द्या, अन्यथा कार्यालयामध्ये वर्ग घ्या असे आवाहन त्याने केले आहे. जर तुम्ही कार्यालयमध्ये वर्ग न घेतल्यास आम्ही तुमच्यासमोर दप्तरासह अभ्यासाला बसू. तुम्ही आम्हाला शिकवावे न शिकवल्यास आम्ही बोंबाबोंब करणार असा इशाराही त्याने दिला आहे. आमच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? असा प्रश्न या चिमुकल्याने उपस्थित केला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GbjpYgR
via IFTTT

Post a Comment

0 Comments