HSC Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली, उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय

HSC Exam:माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली. यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. पहिल्या दिवसापासून नियामकांच्या बैठकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्नपत्रिका, नमूना उत्तरपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे ढिग शिक्षण मंडळ, परिरक्षक केंद्रात (कस्टडीत) लागले. उत्तरपत्रिका तपासणीवरून विधीमंडळात प्रश्न चर्चेला गेला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1u5Ap6Q
via IFTTT

Post a Comment

0 Comments