IDOL Exam: मुंबई विद्यापीठाकडून ऐनवेळी परीक्षा केंद्रात बदल, विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

IDOL Exam: सुधारीत प्रवेशपत्र काढून घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलल्याचे संदेश पाहिले नाहीत. त्यातून विद्यार्थी एल्फिस्टन कॉलेजमध्ये पोहोचले. मात्र तिथे गेल्यावर परीक्षा केंद्र बदलल्याचे समजताच विद्यार्थ्यांना धावत विल्सन कॉलेज येथील नव्या केंद्रावर पोहचावे लागले. त्यातून काही विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहचण्यास सुमारे अर्ध्या तासाचा विलंब झाला, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GeRO6BZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments