'शिक्षकांनी काळानुरूप बदलण्याची गरज'

Education Policy: जबाबदारीची जाणीव ठेवून अनेक शिक्षक आपापल्या परिसरामध्ये सेवाकार्य करीत असतात. अशा शिक्षकांचा सर्वांनी आदर्श घ्यावा व नव्या उमेदीने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिक्षक खुशाल कापसे यांनी त्यांच्या शाळेमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sKXiF38
via IFTTT

Post a Comment

0 Comments