Recession2k22: जगभरात मंदीचे संकट, आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात

Recession2k22:‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’, ‘इन्फोसिस’ आणि ‘एचसीएल टेक’ ६५ टक्के कमी नोकरभरती केली आहे. या तीन कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १.९७ लाख नव्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात याच कंपन्यांनी केवळ ६८,८८६ कर्मचाऱ्यांची भरती केली. अमेरिका, युरोपातील बँकिंग संकट आणि मंदीच्या शक्यतेमुळे कंपन्यांनी कर्मचारी भरतीचे प्रमाण कमी केले आहे. एका अहवालानुसार, कर्मचारी भरतीचे घटलेले प्रमाण मंदीचे निदर्शक आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/S7BR3do
via IFTTT

Post a Comment

0 Comments