कृषी विद्यापीठ कुलगुरूंची निवड लांबणीवर?

Agricultural University: कुलगुरूपदाच्या निवडीसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेल्या शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ. पी. एन. साहू समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Bc9lmpr
via IFTTT

Post a Comment

0 Comments