'नव्या शैक्षणिक धोरणांचा विद्यार्थांना फायदा'

NEP: 'राज्यात जून २०२३पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेची पदवी घेताना आवडत्या विषयांचे, कलेचेही शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आंतरशाखीय ज्ञान विद्यार्थ्यांना घेता येणार आहे,' असे डॉ. देवळाणकर म्हणाले. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती आणि संधी विद्यार्थ्यांना सांगितल्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9bEY1XU
via IFTTT

Post a Comment

0 Comments