Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ५१ टक्के पदे रिक्त, जाणून घ्या
Mumbai University Exam:गेल्या १३ वर्षांत विद्यापीठाशी संलग्न कॉलेज आणि विद्यार्थ्यांच्या संख्या झपाट्याने वाढली आहे. सद्यस्थितीत विद्यापीठाशी सुमारे ८०० कॉलेजे संलग्न असून, त्यामध्ये ८ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना कर्मचाऱ्यांची संख्या मात्र घटताना दिसत आहे. विद्यापीठात २०१३ नंतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0DdzNCB
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0DdzNCB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments