Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठात १६ वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा
National Youth Parliament: आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. संसदीय कार्य मंत्रालयाच्या नियमानुसार परीक्षक म्हणून संसदीय कार्य विभागाचे उपसचिव अशोक आचार्य, माजी संसद सदस्य ब्रतिन सेनगुप्ता आणि शिक्षणतज्ञ डॉ. वैभव सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GDo3nPY
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GDo3nPY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments