School Teacher: 'शिक्षकांनी स्वतःला अपडेट करावे'

Teachers Update: शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शिक्षक लेखन कार्यशाळेत डॉ. काळपांडे बोलत होते. या एकदिवसीय कार्यशाळेला राज्यभरातून निवडक अशा लिहित्या शिक्षकांची निवड करण्यात आली होती. शैक्षणिक विषयावरचे लेखन, शालेय शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांसाठीचे लेखन कशा स्वरूपाचे असावे, याबाबतचे मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/40MaWE5
via IFTTT

Post a Comment

0 Comments