Also visit www.atgnews.com
IOCL Recruitment 2020 इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसशीप भरती
मुंबई: कॉर्पोरेशन लिमिटेड () मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ३६४ टेक्निकल तर १३६ नॉन टेक्निकल ट्रेड अप्रेंटिसशीप पदांसाठी भरती आहे. या ५०० पैकी २९७ पदे महाराष्ट्रातील आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०२० आहे. परीक्षा २९ मार्च २०२० रोजी होणार आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेशन, सिव्हील, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशिअनच्या १९० पदांची भरती महाराष्ट्रात होणार आहे. याशिवाय ३० पदे फिटर, इलेक्ट्रिशिअन, मशीनिस्ट, इलेक्टॉनिक्स, इन्स्ट्र्ूमेंटची आहेत. डेटा एन्ट्री ऑपरेटर्ससाठीही फ्रेशर्स घेण्यात येणार आहेत. फ्रेशर्सची ९ पदे तर स्कील सर्टिफिकेट होल्डरची ९ पदे आहेत. शैक्षणिक योग्यता - विविध पदांनुसार त्या त्या शाखेतील डिप्लोमा, आयटीआय व अन्य शैक्षणिक पात्रता संकेतस्थळावर विस्तृतपणे पाहता येईल. अर्ज कुठे करायचा? iocl.com या इंडियन ऑइलच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगडमध्ये देखील ही अप्रेंटिसशीप भरती होत आहे. अधिकृत नोटिफिकेशन पुढील अॅड्रेस सर्च करून पाहता येईल. https://ift.tt/396YVyY आणखी पुढील ठिकाणी आहे नोकरभरती -
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SY9qyQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments