Also visit www.atgnews.com
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात भरती
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती आहे. या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अखेरची मुदत ३० एप्रिल २०२० आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात इंटेन्सिविस्टची एकूण ८ पदे रिक्त आहेत. या पदासाठी मासिक दीड लाख रुपये पगार दिला जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता डीएनबी, एमएस/एमडी अशी आहे. इच्छुक उमेदवार ३० एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठी अनुभवाची आवश्यकता नसल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टने जाहीरातीत नमूद केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XUGFG5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments