Also visit www.atgnews.com
सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द
Exams 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या प्रलंबित विषयांच्या परीक्षा बोर्डाने रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाची माहिती आज गुरुवारी २५ जून रोजी दिली. सीबीएसईच्या विद्यार्थी, पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधीत होणार होत्या. कोणत्या आधारावर होणार मूल्यांकन? बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन परीक्षांमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारे गुण दिले जातील. याव्यतिरिक्त काही महिन्यांनतंर होणाऱ्या श्रेणी सुधार परीक्षेला बसण्याचा पर्यायही त्यांना दिला जाईल. विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर या परीक्षेला बसून ते आपली श्रेणी सुधारू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dudTAd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments