Also visit www.atgnews.com
CBSE Exams: विदयार्थी, पालक, शिक्षकांसाठी FAQ
CBSE Board Exam 2020 all details: दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ जुलै, २०२० पासून पुन्हा सुरू होत आहेत. परंतु करोना आणि लॉकडाऊनच्या वातावरणामध्ये या परीक्षेबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एक जारी केलं आहे. या एफएक्यूमध्ये सीबीएसईने २३ प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत. हे २३ प्रश्न असे आहेत, जे सामान्यपणे सर्वाधिक लोकांना पडतात. मान्यताप्राप्त संलग्न शाळांपासून ते बोर्ड परीक्षेच्या नव्या केंद्रांबाबतही माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी त्यांचे परीक्षा केंद्र कसे बदलू शकतात हे टप्प्याटप्प्याने सांगण्यात आले आहे. त्याशिवाय ज्या हेल्पलाइनवर बोर्ड परीक्षेशी संबंधित प्रश्न विचारता येतील त्या हेल्पलाइन क्रमांकाची माहितीही दिली आहे. हे प्रश्न वाचण्यासाठी आपण सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आपण या बातमीमध्ये दिलेल्या लिंकवरून थेट सीबीएसई बोर्ड परीक्षा सामान्य प्रश्न पाहू शकता आणि डाऊनलोड करू शकता. १ जुलैपासून होणाऱ्या परीक्षा घेण्यासाठी मंडळाने तयारी सुरू केली आहे. परीक्षेच्या वेळी सुरक्षा मानदंडांबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार केले जात आहेत. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सीबीएसई दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०२० आणि करोना संक्रमणाच्या वातावरणात शाळा उघडण्यासंबंधी आवश्यक माहिती दिली आहे. ही माहिती पुढील लिंकवर मिळू शकेल -
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AgpXrb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments