पदवी परीक्षा होणार की नाही? सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय

Final Year Exams 2020: पदवी परीक्षांसंदर्भातील राखून ठेवलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ आज जाहीर करणार आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यापीठांमधील अंतिम सत्र परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकांवर कोर्ट आज २८ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय देणार आहे. विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्यात असे निर्देश देणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना या याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायलयाने सर्व पक्षकारांची बाजू तसेच केंद्र सरकार, यूजीसीची भूमिका ऐकून घेतली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hwipB7
via IFTTT

Post a Comment

0 Comments