IBPS Bharti 2020: सरकारी बँकांमध्ये विविध पदांवर भरती सुरू

IBPS MT Recruitment 2020: इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक पदे भरणार आहे. यासाठी बुधवार ५ ऑगस्ट २०२० पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ibps.in या संकेतस्थळावरवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध सरकारी बँकांमध्ये नोकर्‍या मिळतील. अधिसूचना, अर्जाच्या लिंक्स या बातमीत पुढे देण्यात आल्या आहेत, त्यावर क्लिक करून, आपण संपूर्ण अधिसूचना वाचू शकता. अर्जाचा तपशील पीओ / एमटीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ५ ऑगस्ट २०२० पासून आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर कार्यान्वित केली गेली आहे. या भरती प्रक्रियेत सामील होऊ इच्छिणारे उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ ऑगस्ट २०२० अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन फी जमा करण्याची अंतिम तारीख - २६ ऑगस्ट २०२० अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख - १० सप्टेंबर २०२० या भरतीसाठी हेही वाचा: निवड प्रक्रिया (आयबीपीएस) द्वारेत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात असेल. प्रथम टप्पा प्रीलिम्स आणि दुसरा मुख्य. दोन्ही परीक्षा ऑनलाइन मोडवर घेतल्या जातील. दोघांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर निवडल्या जाणार्‍या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. PO Exam 2020 calendar: पूर्ण वेळापत्रक ऑनलाईन नोंदणी - ५ ते २६ ऑगस्ट २०२० प्रिलिम्स प्रशिक्षणासाठी कॉल लेटर डाउनलोड - सप्टेंबर २०२० पूर्व परीक्षा प्रशिक्षण तारीख - २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२० ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड - ऑक्टोबर 2020 ऑनलाईन पूर्व परीक्षा - ३, १० आणि ११ ऑक्टोबर पूर्व परीक्षेचा निकाल - ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२० ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर डाउनलोड - नोव्हेंबर २०२० ऑनलाइन मुख्य परीक्षा - २८ नोव्हेंबर २०२० मुख्य परीक्षेचा निकाल - डिसेंबर २०२० मुलाखतीसाठी कॉल लेटर डाउनलोड - जानेवारी २०२१ मुलाखत - जानेवारी / फेब्रुवारी २०२१ प्रोव्हिजनल अलॉटमेंट - एप्रिल २०२१ आयबीपीएस पीओ 2020 परीक्षेच्या अधिसूचनेसाठी आयबीपीएस पीओ / एमटी ऑनलाइन अर्जासाठी आयबीपीएस वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33yKOm5
via IFTTT

Post a Comment

0 Comments