Also visit www.atgnews.com
IBPS Bharti 2020: पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक पदे भरत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा २६ ऑगस्ट २०२० हा अखेरचा दिवस आहे. बुधवार ५ ऑगस्ट २०२० पासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ibps.in या संकेतस्थळावरवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध सरकारी बँकांमध्ये नोकर्या मिळतील. अधिसूचना, अर्जाच्या लिंक्स या बातमीत पुढे देण्यात आल्या आहेत, त्यावर क्लिक करून, आपण संपूर्ण अधिसूचना वाचू शकता. PO Exam 2020 calendar: पूर्ण वेळापत्रक ऑनलाईन नोंदणी - ५ ते २६ ऑगस्ट २०२० प्रिलिम्स प्रशिक्षणासाठी कॉल लेटर डाउनलोड - सप्टेंबर २०२० पूर्व परीक्षा प्रशिक्षण तारीख - २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२० ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड - ऑक्टोबर 2020 ऑनलाईन पूर्व परीक्षा - ३, १० आणि ११ ऑक्टोबर पूर्व परीक्षेचा निकाल - ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२० ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर डाउनलोड - नोव्हेंबर २०२० ऑनलाइन मुख्य परीक्षा - २८ नोव्हेंबर २०२० मुख्य परीक्षेचा निकाल - डिसेंबर २०२० मुलाखतीसाठी कॉल लेटर डाउनलोड - जानेवारी २०२१ मुलाखत - जानेवारी / फेब्रुवारी २०२१ प्रोव्हिजनल अलॉटमेंट - एप्रिल २०२१ आयबीपीएस पीओ 2020 परीक्षेच्या अधिसूचनेसाठी आयबीपीएस पीओ / एमटी ऑनलाइन अर्जासाठी आयबीपीएस वेबसाइटवर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32ohht6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments