Also visit www.atgnews.com
स्टेट बँक ऑफ इंडियात भरती; विनापरीक्षा निवड
SBI (SCO) 2020: स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी मिळवण्याची मोठी संधी चालून आली आहे. स्पेशालिस्ट केडर ऑफिसर्सच्या विविध पदांवर स्टेट बँक परीक्षेशिवाय नोकरी देत आहे. यासाठी अर्ज प्रक्रियादेखील लवकर पूर्ण करा. या वृत्ताच्या अखेरीस अर्ज करण्यासाठी थेट लिंक देण्यात आली आहे. पदांची माहिती, रिक्त जागांची माहिती आवश्यक पात्रता आदी सर्व तपशील आम्ही येथे देत आहोत. कोणत्या पदांवर भरती? रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल 3) - 05 पद रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल 2) - 05 पद पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट (स्केल 2) - ०३ पदे रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल 3) - 02 पद रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल 2) - ०२ पदे रिस्क स्पेशलिस्ट एंटरप्राइज (स्केल 2) - ०१ पद रिस्क स्पेशलिस्ट IND AS (स्केल 3) - ०४ पदे डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट) - ११ पदे मॅनेजर (डाटा सायंटिस्ट) - ११ पदे डेप्युटी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर) - ०५ पदे डाटा प्रोटेक्शन ऑफिसर - ०१ पद टू ईयर पोस्ट डॉक्टोरल रिसर्च फेलोशिप - ०५ पदे डाटा ट्रेनर - ०१ पद डाटा ट्रान्सलेटर - ०१ पद सीनियर कंसल्टंट अॅनालिस्ट - ०१ पद असिस्टंट जनरल मॅनेजर - ०१ पद डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी) - २८ पदे मॅनेजर (रिटेल प्रोडक्शन) - ०५ पदे एकूण पदांची संख्या - ९२ कसा कराल अर्ज? अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अॅप्लिकेशन करण्यासाठी थेट लिंक या पुढे देण्यात आली आहे. महत्त्वाच्या तारखा - अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख - १८ सप्टेंबर २०२० अर्ज करण्याची अंतिम मुदत - ८ ऑक्टोबर २०२० अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम मुदत - ८ ऑक्टोबर २०२० शुल्क जनरल, ईडब्ल्यूएस व ओबीसी साठी अर्ज शुल्क - ७५० रुपये एससी, एसटी व दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क - कोणतेही शुल्क नाही निवड प्रक्रिया - शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. आवश्यक पात्रता विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता विविध प्रकारची आहे. सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जासाठी SBI च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HXCYte
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments