Also visit www.atgnews.com
स्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ
SSC CHSL 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल परीक्षा (CHSL 2020) परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. ही मुदत १५ डिसेंबर २०२० रोजी संपत होती. पण ती आता आणखी चार दिवस वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार १९ डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयांमधील लोअर डिव्हिजनल क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटिरएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्स पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ६ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्जांची मुदत आहे. संगणकीकृत परीक्षा १२ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. SSC मुख्यालयाच्या https://ssc.nic.in या संकेतस्थळावरूनच अर्ज करायचा आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी SSC 2020 परीक्षेचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी SSC 2020 च्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आल्याबाबतचे परिपत्रक वाचण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34eSUj2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments