Also visit www.atgnews.com
3 Year LLB: विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, मुंबई तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला () आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही प्रक्रिया १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी ६ जानेवारी रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील त्रुटींबाबत विद्यार्थ्यांना तक्रारी नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस कोट्यातून प्रवेशास मुभा देण्यात आली. यासाठी आवश्यक प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. याबाबत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे ही तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्न्यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी १२ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MSVHZy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments