Also visit www.atgnews.com
CS Foundation 2020 परीक्षेचा निकाल जाहीर
CS Foundation Result: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने CS फाउंडेशन परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला निकाल आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील. उमेदवार आपले लॉगइन क्रिडेन्शिअल्सच्या सहाय्याने आपला निकाल पाहू शकतील. तसेच आपले गुणांचे तपशील डाऊनलोडही करू शकतील. CS Foundation 2020 परीक्षेचे आयोजन २६ आणि २७ डिसेंबर २०२० या दोन दिवशी दोन सत्रात करण्यात आले होते. आणि ICSI CSEET 2021 े आयोजन ९ आणि १० जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले होते. एका अधिकृत सूचनेनुसार उमेदवारांना आपला वैयक्तिक निकाल www.icsi.edu वर उपलब्ध होईल . ICSI CSEET चा निकाल १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. ICSI CS Foundation Result 2020: असा पाहा निकाल स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा. स्टेप २ - 'result link' या पर्यायवर क्लिक करा. स्टेप ३ - विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४ - निकाल आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५ - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bPG6nN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments