हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत ४७५ पदांवर भरती

HAL Recruitment 2021: कंपनीत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीच्या नाशिक येथील एअरक्राफ्ट डिव्हिजनमध्ये भरती आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४७५ आयटीआय अप्रेंटिसशीप जागा भरण्यात येणार आहेत. यात फीटर, टर्नर पासून इलेक्ट्रीशिअनपर्यंची पदे भरली जाणार आहेत. पदांची माहिती पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे - फीटर - २१० टर्नर - २८ मशीनिस्ट - २६ कार्पेंटर - ०३ मशिनिस्ट (ग्राइंडर) - ०६ इलेक्ट्रिशिअन - ७८ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - ०८ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ०८ पेंटर (जनरल) ०५ शीट मेटल वर्कर - ०४ मेकॅनिक (मोटर व्हेइकल) -०४ कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट - ७७ वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) -१० स्टेनोग्राफर - ०८ एकूण पदे - ४७५ शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक अर्ज कसा कराल? या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. १३ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येईल. apprenticeshipindia.org या वेबसाइटवरून अर्ज करायचा आहे. नाशिक येथे ही भरती होणार आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NrdLL5
via IFTTT

Post a Comment

0 Comments