Also visit www.atgnews.com
IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. IIFT MBA 2021 चा निकाल अधिकृत संकेतस्थळ असे आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन मोडमध्ये स्कोअर कार्ड मध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड () परीक्षा मॅनेजमेंट प्रोग्राम्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. ज्या उमेदवारांनी २४ जानेवारी रोजी परीक्षा दिली होती ते सर्व IIFT 2021 चा निकाल iift.nta.nic.in द्वारे पाहू आणि अपलोड करू शकणार आहेत. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदी माहितीच्या सहाय्याने स्कोअर कार्ड मिळवू शकतात. आयआयएफटी 2021 स्कोअर कार्ड: स्कोअर कार्ड कसे डाऊनलोड करावे - प्रथम अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा. - यानंतर, आयआयएफटी 2021 एनटीए स्कोअरच्या टॅबवर क्लिक करा. - नवीन विंडो उघडल्यावर आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. - आता आपण आयआयएफटी एमबीए 2021 चे स्कोअर कार्ड डाउनलोड करुन प्रिंटआउट घेऊ शकता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jTT32f
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments