JEE Main 2021: जेईई मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जारी

Final Answer Key: नेशनल टेस्टिंग एजेंसी () ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मेन 2021 ची फायनल आन्सर की आपल्या अधिकृत वेबसाइट वर जारी केली आहे. एनटीएने फेब्रुवारी सत्रासाठी ही जेईई मुख्य परीक्षेची उत्तरतालिका जारी केली आहे. इंजिनीअरिंग यूजी और आर्किटेक्चर प्रोग्राममधील प्रवेशांसाठी जेईई मेनचे पहले सत्र २३ से २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दोन शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ते आपला संभाव्य स्कोअर मोजण्यासाठी फायनल जेईई मुख्य आन्सर पाहून पडताळणी करू शकतात. फायनल आन्सर की मध्ये जेईई मेन पेपर 1 (बीई / बीटेक) आणि पेपर 2 (BArch / BPlanning) मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात आली आहेत. Final : पुढील पद्धतीने डाउनलोड करा आन्सर की - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. - आता फायनल आन्सर की साठी दिलेल्या टॅबवर क्लिक करा. - आता तुम्ही फायनल डाउनलोड करू शकाल. या आधी २ मार्च रोजी एनटीएने जेईई मेन मुख्य परीक्षेची की प्रोविजनल आन्सर की जारी केली होती. उमेदवारांना २ आणि ३ मार्च रोजी हरकती घेण्याची संधी देण्यात आली होती. एनटीएच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जेईई मेन 2021 च्या पहिल्या सत्रात ६ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिले. एकूण ६,६१,७७६ नोंदणीकृत उमेदवारांपैकी ९५ टक्के उमेदवारांनी पेपर १ आणि ८१.२ टक्के उमेदवारांनी पेपर २ दिला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kTwScR
via IFTTT

Post a Comment

0 Comments