Also visit www.atgnews.com
RBI Security Guard Bharti: आरबीआय भरतीचे अॅडमिट कार्ड जारी
Security Guard: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरक्षा रक्षक भरती परीक्षा २०२० चे प्रवेशपत्र मंगळवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले. ज्या उमेदवारांनी सिक्युरिटी गार्ड भरती २०२० मध्ये नोंदणी केली आहे त्यांचे हॉल तिकिट या संकेतस्थळावरून ऑनलाइन डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी २० मार्च २०२१ पर्यंत हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करायचे आहेत. जाणून घ्या - किती पदे रिक्त? 241 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यापैकी ११३ सर्वसाधारण प्रवर्गासाठी, ओबीसीसाठी ४५, ईडब्ल्यूएससाठी १८, एससीसाठी ३२ आणि एसटी प्रवर्गासाठी ३३ पदे आहेत. RBI Security Guard admit card 2020: आरबीआय सिक्युरिटी गार्डचे प्रवेशपत्र कसे पाहावे, जाणून घ्या... १ - प्रथम अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. २ - “Call Letters,” या पर्यायावर क्लिक करा, नंतर “Current Vacancies” लिंक वर क्लिक करा. ३ - “Recruitment for the post of Security Guards (2020) - Online Exam Call Letter and Information Handout” लिंक वर क्लिक करा.. ५ - आता अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ६ - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t7ej7I
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments