SSC HSC Result:दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट

SSC HSC Result: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या परीक्षांचा निकाल वेळेतच लागणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे, उत्तरपत्रिका तपासणीचे काम मागे पडले होते. त्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत जाहीर होण्याबाबत साशंकता होती. मात्र, दोन्ही परीक्षांचे निकाल ठरलेल्या वेळेनुसार जाहीर होणार असल्याची स्पष्टोक्ती पुन्हा राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VAWO0SR
via IFTTT

Post a Comment

0 Comments