Also visit www.atgnews.com
UPSC 2021: विविध पदांवर भरती; आजच करा अर्ज
UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महिला वैद्यकीय अधिकारी, मुख्य डिझाइन अधिकारी आणि अन्य प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जारी केले आहे संबंधित विषयात अपेक्षित योग्यता आणि अनुभव असणारे उमेदवार १ एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: १ एप्रिल २०२१ ऑनलाइन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख: २ एप्रिल २०२१ भरती २०२१ चा तपशील लेडी मेडिकल ऑफिसर (परिवार कल्याण) - २ पदे मुख्य डिजाइन अधिकारी (इलेक्ट्रिकल) - १ पद शिप सर्वेयर आणि उप-महासंचालक (टेक्निकल) - १ पद सहायक आर्किटेक्ट, मुख्य आर्किटेक्ट कार्यालय - १ पद यूपीएससी भरती २०२१ वयोमर्यादा लेडी मेडिकल ऑफिसर (परिवार कल्याण) - ३३ वर्ष मुख्य डिजाइन अधिकारी (इलेक्ट्रिकल) - ४५ वर्ष शिप सर्वेयर आणि उप-महासंचालक (टेक्निकल) - ४५ वर्ष सहायक आर्किटेक्ट, मुख्य आर्किटेक्ट कार्यालय - ३५ वर्ष यूपीएससी भरती २०२१ साठी अर्ज कसा कराल? इच्छुक उमेदवार १ एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in वर जावं लागेल. येथे अर्जांसंबंधीची सर्व माहिती मिळेल. अर्ज जमा करण्याची मुदत २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्जाचं प्रिंट घेऊ शकतो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30MuwmE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments