Also visit www.atgnews.com
NIOS 10th, 12th Results 2021: दहावी, बारावीचे निकाल जाहीर
10th, 12th Result 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने सेकंडरी (NIOS 10th Result) आणि उच्च माध्यमिक (NIOS 12th Result) 2021 अभ्यासक्रमांसाठी ऑन-डिमांड मार्च परीक्षेचा निकाल घोषित केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ओपन स्कूलमधून दहावी, बारावीची परीक्षा दिली होती, ते आपला निकाल NIOS ची अधिकृत वेबसाइट वर पाहू शकतील. सोमवारी ३ मे रोजी एनआयओएसने आपल्या ट्विटर हँडलवर निकाल जाहीर करत असल्याची सूचना दिली. ट्विटर अकाउंट वर लिहिले की, 'प्रिय विद्यार्थ्यांनो, NIOS सेकंडरी और सीनियर सेकंडरी कोर्स साठी १६ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत आयोजित ऑन-डिमांड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3tfBH2H वर निकाल पाहता येईल.' ओपन स्कूलिंग इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कसा पाहायचा त्याची माहिती आणि निकालाची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. NIOS 10th, 12th Results कसा पाहायचा? १: NIOS ची अधिकृ वेबसाइट results.nios.ac.in वर जा. २: होम पेज वर, ऑन डिमांड एक्झामिनेशन वर क्लिक करा. ३: तेथे 'Result for On-Demand Examination' वर क्लिक करा. ४: स्क्रीन वर एक नवं पेज उघडेल ५: जन्मतारीख आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग-इन करा. ६: ओपन स्कूलिंगचा निकाल दिसेल. ७: निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xL2xDu
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments