CFSL Job: सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

CFSL Job: सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये असिस्टंट वाइस प्रेसिडंट, मॅनेजर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएट/सीए/एमबीए असणे आवश्यक आहे. १० ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सीएफएसएलच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/waBSt1Z
via IFTTT

Post a Comment

0 Comments